हा सनसेट नाही तर सुर्योदय आहे.काश्मीर वरून परत येताना लेह ट्रिप संपली म्हणुन खुप वाईट वाटत होते.मी माझी बैग गाडीत घेउन जाताना सहज लक्ष आकाशाकडे गेला तर हा निसर्गाचा अप्रतिम अविष्कार दिसला.आणि जणू निसर्ग आपल्याला जाताना ही भेट देतोय आसा वाटले.क्षणभर ही ना दवडता मी तो क्षण camerat पकडला. i was lucky. थोडा फोटो edit केल्यावर मनासारखा effect मिळाला.
Thursday, December 24, 2009

Wednesday, December 23, 2009
माझ्याकडच्या बेस्ट Portraits पैकी हा एक फोटो आहे.जोधपुर ला गेलेलो असतानाचा हा फोटो आहे.सकाळी मेहेरानगड किल्ल्ल्यावर फिरायला जाताना वाटेत हे आजोबा बसले होते.सकाळी १० वाजता छान ऊनं पडला होता अणि तो प्रकाश आजोबांच्या चेहर्यावर पडला होता त्यामुळे फोटोत आणखी मज्जा आली.हे बघताच माझा कैमेरा वाजला click ..!!

निळे आकाश आणि तंबूच्या लाइन नी तयार झालेला pattern. खुप intesting
फोटो.रोहतांग पास उतरल्यावर कोकसर म्हणून एक गाव आहे.आम्ही इतके दमलो होतो की सूप पिउन लगेच गादीवर आडवे झालो होतो.पण मला काही ५ min च्या वर झोप लागली नाही.मी जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा वरती तंबूच्या गोलातुन कोणीतरी आकाशाचा गोल टुकड़ा कापल्यासारखा दिसला .जेंव्हा फोटो काढून बघितला तेंव्हा नंतर त्यातली मजा कळाली.पण माझ्या नशिबात हा फोटो होताच असा मला वाटते.
Tuesday, December 1, 2009
Wednesday, November 11, 2009
Pattern

एका मित्राच्या फ़िल्म शूटिंग करता राजगुरुनगर ला गेलो होतो.आणि अचानक खुप पाउस पडायला सुरवात झाली .मी कैमेरा घेउन गाडीच्या आत थांबलो होतो .थोड्या वेळाने गाडीच्या पुढच्या काचेवरून पाणी वहायाला सुरुवात झाली.थोड्या वेळाने पाउस
थांबला .मी समोर पाहिले तर थेम्बांचा सुन्दर
pattern तयार झाला होता.थोड़ा फोटो एडिट केल्यावर मनासारखा effect मिळाला.
Tuesday, November 10, 2009

या फोटो बद्दल सांगायचे झाले तर खुप दिवसांनी मिळालेला मनासारखा painting effect.तिकोना किल्ला वरती जे शंकराचे मन्दिर आहे तिकडून खाली परत जातां थोड्या स्टेप्स आहेत मी खाली येत आसताना सहज मागे वळुन पाहिले आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो पांढरा ढग एकदम उठून दिसला.आणि पटकन माझा कैमेरा वाजला. Clik..!!
Monday, November 9, 2009
माझ्याकडचे कैमेरे
माझ्याकडे २ कैमेरे आहेत.एक आहे Canon Ixus 65 आणि दुसरा आहे Canon 450D . पहिला digital आहे.आणि दुसरा आहे तो Digi SLR आहे.
सुरुवात
अजुनही मला माझा पहिला फोटो आठवतोय.मी काढलेला फोटो त्या फोटो मधे मी सर्वांची मुंडकी उडवली . ती माझ्या फोटोग्राफी ची सुरुवात .
सुरुवातीला मला फोटो वगैरे काही काढता येत नव्हते पण जसजसा मी ट्रेकिंग करायला लागलो तसा मी कैमेरा घेउन जायला लागलो .मग हळु हळु एक एक फोटो काढत माझा आत्मविश्वास वाढायला सुरुवात झाली.आणि मग १० पैकी १ फोटो चांगला यायला लागला.ही संख्या हळु हळु वाढत गेली.

Subscribe to:
Posts (Atom)