आपल्या एका एका छोट्या action ला किती महत्व असत हे या फोटो वरून लक्षात येईल.आपण आपल्या सर्व बॉडी ला किती ताणु शकतो हे आपल्याला फोटोतुन दाखवता येत.मी असाच एक प्रयत्न केला आहे.जीवधन किल्यावारच्या एका प्रोजेक्टसाठी मी गेलो होतो.तिकडे काही मित्र एका दगडावर चढून practice करत होते. त्या वेळी वर येताना एका मित्राची ही grip मला दगडावर दिसली.खाली न पड़ता तो वर यायचा प्रयत्न करत होता.त्याची ही धडपड मला त्या grip मधून दिसली.