Thursday, December 24, 2009


सिंहगडवरच्या best फोटो पैकी हा एक फोटो आहे.सकाळी विक्रम अणि मी फिरत होतो. देवटाक्यापाशी जाताना सहज माझा लक्ष समोरच्या झाडापाशी गेले तर त्याची सगळी पाने झडून गेली होती.आणि या कळयानचा सुंदर pattern मला मिळाला.

No comments:

Post a Comment