माझ्याकडच्या बेस्ट Portraits पैकी हा एक फोटो आहे.जोधपुर ला गेलेलो असतानाचा हा फोटो आहे.सकाळी मेहेरानगड किल्ल्ल्यावर फिरायला जाताना वाटेत हे आजोबा बसले होते.सकाळी १० वाजता छान ऊनं पडला होता अणि तो प्रकाश आजोबांच्या चेहर्यावर पडला होता त्यामुळे फोटोत आणखी मज्जा आली.हे बघताच माझा कैमेरा वाजला click ..!!
Chaan portrait! :-)
ReplyDelete