
निळे आकाश आणि तंबूच्या लाइन नी तयार झालेला pattern. खुप intesting
फोटो.रोहतांग पास उतरल्यावर कोकसर म्हणून एक गाव आहे.आम्ही इतके दमलो होतो की सूप पिउन लगेच गादीवर आडवे झालो होतो.पण मला काही ५ min च्या वर झोप लागली नाही.मी जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा वरती तंबूच्या गोलातुन कोणीतरी आकाशाचा गोल टुकड़ा कापल्यासारखा दिसला .जेंव्हा फोटो काढून बघितला तेंव्हा नंतर त्यातली मजा कळाली.पण माझ्या नशिबात हा फोटो होताच असा मला वाटते.
No comments:
Post a Comment