
हरिचंद्रगड़ ला काढलेला हा फोटो.४ तास चालुन दमल्यावर असा एखादा फोटो मिळाला की ख़रच बर वाटते.गडाच्या
मंदिरात हा वारकरी make-up करत बसला होता.त्याचा एकाग्रचित्ताने मेकप चालला होता.मी आपला आजुबाजुला हिंडत होतो.पण मला खरी फ्रेम हवी होती ती आरशात बघत होता ती.पण आरसा लहान असल्यामुळे मला नाही मिळाली.
No comments:
Post a Comment