निसर्ग सर्वात मोठा गुरु आहे.त्याच्याकडून मला दरवेळेला शिकायला मिळते.हा फोटो रतनगड ला काढलेला आहे.गडाकडे जाताना वाटेत हे सुंदर झाड़ दिसते.माझ्या सुदैवाने पावसाळा संपल्या संपल्या आम्ही रतनगड ला गेलो होतो.त्या मुळे मला हा हिरवा रंग मिळाला.आणि एक सुंदर फ्रेम माझ्या कडे जमा झाली.
No comments:
Post a Comment