Tuesday, November 10, 2009



या फोटो बद्दल सांगायचे झाले तर खुप दिवसांनी मिळालेला मनासारखा painting effect.तिकोना किल्ला वरती जे शंकराचे मन्दिर आहे तिकडून खाली परत जातां थोड्या स्टेप्स आहेत मी खाली येत आसताना सहज मागे वळुन पाहिले आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो पांढरा ढग एकदम उठून दिसला.आणि पटकन माझा कैमेरा वाजला. Clik..!!

No comments:

Post a Comment