Wednesday, November 11, 2009

Pattern


एका मित्राच्या फ़िल्म शूटिंग करता राजगुरुनगर ला गेलो होतो.आणि अचानक खुप पाउस पडायला सुरवात झाली .मी कैमेरा घेउन गाडीच्या आत थांबलो होतो .थोड्या वेळाने गाडीच्या पुढच्या काचेवरून पाणी वहायाला सुरुवात झाली.थोड्या वेळाने पाउस
थांबला .मी समोर पाहिले तर थेम्बांचा सुन्दर
pattern तयार झाला होता.थोड़ा फोटो एडिट केल्यावर मनासारखा effect मिळाला.

No comments:

Post a Comment