Monday, November 9, 2009

सुरुवात

अजुनही मला माझा पहिला फोटो आठवतोय.मी काढलेला फोटो त्या फोटो मधे मी सर्वांची मुंडकी उडवली . ती माझ्या फोटोग्राफी ची सुरुवात .
सुरुवातीला मला फोटो वगैरे काही काढता येत नव्हते पण जसजसा मी ट्रेकिंग करायला लागलो तसा मी कैमेरा घेउन जायला लागलो .मग हळु हळु एक एक फोटो काढत माझा आत्मविश्वास वाढायला सुरुवात झाली.आणि मग १० पैकी १ फोटो चांगला यायला लागला.ही संख्या हळु हळु वाढत गेली.

No comments:

Post a Comment