Saturday, February 20, 2010

Pray for Peace ..! असच मी या फोटो बद्दल म्हणता येईल.मनाली जवळच्या एका हनुमानाच्या मंदिरात सकाळी हा फोटो मला मिळाला.हा इतका चांगला तिरपा सूर्यप्रकाश आपल्याकडे पडतच नाही.माझ्या नशिबाने मी तिकडे सकाळी  होतो.या एका light वरून शहर अणि गाव यातला फरक सहजच लक्षात येईल.फ्रेश हवा अणि निसर्ग.तिकडे येणारी ही लोक बहुतेक रोजची येणारी असावीत.पण आपल्याकडच्या  देवळात ही शांतता हे वातावरण  मिळत नाही."एक नशिबाचा फोटो" असच मी या फोटो बद्दल वर्णन करीन.

No comments:

Post a Comment