Wednesday, February 17, 2010

या फोटो मध्ये जी frame आहे.त्याची एक टिप मी वाचली होती.एका magzine मधे.फोटो काढताना नेहमी त्या सगळ्या
व्यक्तीचा फोटो काढण्याची गरज नसते.त्यांचे हात,पाय  किंवा त्यांची एखादी action आपल्याशी बोलत असते अथवा दिसत असते.मी तीच पकडण्याचा प्रयत्न केला आहे.हा फोटो मी haridwar ला घेतला आहे.या आजोबांच्या हाताच्या सुरकुत्या खुप काही सांगुन जातात.या वयात असलेली देवाची भक्ती आणि पोथी वाचण्याची धडपड दिसून येते.

No comments:

Post a Comment